Big Picture, Systems Theory and Self
-
Intro, myself, about the sessions, what we did in the past, connect a bit with what Ravi kaka said.
-
Big Picture: what is it? Last 100 years of modern science and what does it entail? Kay kay zala magchya 100 varshat..... त्या मुळे आपल्या समोर एक विराट विश्वरूप उभं राहिलेलं आहे.
-
ज्ञानेश्वरी / गीतेचा ११ वा अध्याय मध्ये विश्वरूप दर्शन आहे. Get to a monologue.
आतां यावरी एकादशीं । कथा आहे दोहीं रसीं ।
येथ पार्था विश्वरूपेंसीं । होईल भेटी ॥ १ ॥
जेथ शांताचिया घरा । अद्भुत आला आहे पाहुणेरा । -
Monologue (slow and steady)
“माणसाला हजारो वर्षांपासून स्वत:विषयी आणि निसर्गाविषयी अनेक गूढ प्रश्न पडतात. मी कोण आहे? मी इथे कसा आलो? हे जग कोणी, कधी आणि कसं निर्माण केलं? जीवन म्हणजे काय? (माझ्या) जीवनाचा हेतू आणि अर्थ काय? इत्यादी. अमावस्येच्या रात्री सहज म्हणून जेव्हा माणूस तारका-नक्षत्रांनी झगमगणाऱ्या आकाशाकडे बघतो, तेव्हा आजही माणसाच्या मनात कुतुहलापोटी अनेक विचार आणि प्रश्न जागृत होतात आणि त्या दृश्यात तो गढून जातो. उपनिषद्कालीन ऋषी असो, रबीन्द्रनाथ टागोरांसारखा कवी असो, कुमार गंधर्व व किशोरी अमोणकर यांच्या सारखे संगीतज्ञ असो, जे कृष्णमुर्ती यांच्या सारखा तत्वज्ञ असो, जेन गूडाल व जेम्स लव्हलॉक यांच्या सारखे पर्यावरणतज्ञ असो, तुकारामांसारखा संत असो, व्हिनसेंट व्हॅन गॉघ सारखा चित्रकार असो की आईनस्टाइन सारखा शास्त्रज्ञ असो, विश्वाच्या गहन आणि गूढ सौंदर्याने तो हरखून गेल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला देखील आयुष्यात कधीतरी (किंबहुना अनेक वेळा) अशा प्रकारचे प्रश्न नक्कीच पडले असणार, आशा प्रकारे विस्मयाने अवाक् होणं इत्यादि .... अशा गहन, मूलभूत आणि अस्तित्ववादी प्रश्नांविषयीचे हे कुतुहल माणसाच्या अंतःप्रेरणेत जन्म घेते आणि या अंतःप्रेरणेची अभिव्यक्ती म्हणून माणूस ‘कला’, ‘विज्ञान’, आत्मज्ञान आणि ‘तत्त्वज्ञान’ यांची निर्मिती झाली. या ज्ञानशाखा मानवी संस्कृतीच्या अविभाज्य घटक बनल्या आहेत.”
Since the dawn of civilization, human beings have pondered the great existential questions: Who am I? Where did I come from? Why does the universe exist? What role do I—or we—play in the grand scheme of things? What is my purpose? (Social context) These inquiries are not mere philosophical curiosities; they are deeply embedded in the human condition. Every culture throughout history has constructed narratives—myths, religious cosmologies, philosophical systems, and more recently, scientific frameworks—to make sense of the world and our place within it. This existential questioning appears to be instinctual—almost a cognitive reflex in the face of mystery and vastness. The urge to engage with the unknown has been expressed through diverse channels: art, science, mythology, religion, and contemplative traditions.
In the past century, science has emerged as a particularly powerful medium for telling our cosmic story. We have now pieced together the major chapters of an epic saga that began with the Big Bang 13.8 billion years ago and continues through the formation of galaxies, stars, planets, life, consciousness, and culture.
-
Helping someone through hard times, individual altruism (vaiyaktik paropkar) is the true sign of human civilization. Margaret mead story | also, why do we take care of our old ones?
-
Stories, Homo Sapien चे व्यवछेदक लक्षण कुठल?
- Being able to tell stories, create stories, co-create stories.
- गोष्टी सांगणे, ऐकणे, रचणे, परस्पर-रचणे
- Stories and brain development
- Harari: “Humans think in stories rather than in facts, numbers, or equations, and the simpler the story, the better. As a species, we are extremely vulnerable to stories.”
- Harari “Cognitive Revolution” describes a shift in our species (~70,000 years ago) when humans acquired the capacity to tell and believe in shared fictions — a key precondition for large-scale cooperation. Harari frames the “Cognitive Revolution” as the moment “when history declared its independence from biology”
- Wiessner: “…skilled storytellers are preferred social partners and have greater reproductive success,
- **Storytelling may have replaced **
- AK Ramanujan, Irawati Karwe, KC malhotra.
-
Dnyaneshwari 11th adhyay ची सुरुवात
आतां यावरी एकादशीं । कथा आहे दोहीं रसीं ।
येथ पार्था विश्वरूपेंसीं । होईल भेटी ॥ १ ॥
जेथ शांताचिया घरा । अद्भुत आला आहे पाहुणेरा । -
Big Picture chi revision using the Universe beads.
-
Talk about Self- transcendent emotions of awe and wonder and moral elevation.
- Awe connects us to the meaning.
- meaning che 3 components (image)
- Awe is the feeling of being in the presence of something vast and mysterious that transcends your current understanding of the world.
- Awe shows us: what is meaningful to us, what is sacred to us, where we find purpose.
- Albert Einstein quote on mysteriousness.
- American Transcendentalism: henry david thoroue,
-
Self is like a ray of light. It only illuminates when obstructed. self la yenara challenge ani tyala yenari समज (challenge ani janane) are parallel processes.
-
What happens when the notion of self, or rather the conception of self is challenged?
-
Lets discuss self-transcendence!
-
दृश्य द्रष्टा दर्शनी | त्रिपुटी गेली हरपोनि | देखणे देखे देखणेनि, देखणा होऊनि सर्वांगी |
- Essence precedes existence Vs. existence precedes essence | द्वन्द्व सुरूच | Man is condemned to be free - Jean Paul Satre.
- राजकीय स्वातंत्र्य पहिले की समाज परिवर्तन पहिले | द्वन्द्व सुरूच
- न था कुछ तो ख़ुदा था, कुछ न होता तो ख़ुदा होता,
डुबोया मुझको होने ने न मैं होता तो क्या होता ! - नागारजून मूलमाध्यम-कारिका
- न था कुछ तो ख़ुदा था, कुछ न होता तो ख़ुदा होता,
डुबोया मुझको होने ने न मैं होता तो क्या होता ! - मगरूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा | विझले तिथेच सारे ते मागचे इशारे |
- In the depth of the unconscious, I as a psychoanalyst can't predict human mind. May be poets and musicians will reach there some day.
- विंदा: नको नको ते मनात येते मी विश्रांतीस्तव निजल्यावर | प्रगट मनाच्या पाडीत भिंती सुप्त मनातील घुशी बिलंदर || Relationship between conscious and sub/un conscious.
- जग जीवन जनन मरण, he तुझेच roop saday. Srujan tuch, tuch vilay.
Systems Thinking | Complexity.
-
विज्ञान / ज्ञान हे एकात्म आहे. हत्ती आणि ४ आंधळे आणि त्या बद्दल चे discussion
-
गुलाबाच फूल - rang, gandh, patterns, pheromones, ecology, mati, etc.
-
बा भ बोरकर लिहितात:
- तृप्ती नको मज मुक्ती नको, मज येथील हर्ष नि शोक हवा | चंद्राचा रुदरोग हवा, इंद्राचा मज भोग हवा.
-
विनोबा म्हणतात: ब्रह्म सत्यम जगत मिथ्या | -----> ब्रह्म सत्यम, जगत स्फूर्ति, जीवनम सत्य शोधनम् |
-
जळातील मासा झोप ....
-
परिघावरच्या बिंदुस कैसे, वर्तुळ सारे ठाव असे?
वसंत येईल या तर्कास्तव शिशिरपालवी सुकते का? -
पक्षी जे झाडावर गाणे गातो, आहे झाडच दुसरे पुन्हा त्या गाण्यात, पक्षी जे झाडावर गातो |
झाडावर जे गाणे पक्षी गातो, आहे पक्षी दुसरा गाण्यातच त्या पुन्हा, झाडावर जे पक्षी गातो | - पु.शि. रेगे